Sanjay Raut Live : ठाकरे गटाच्या खासदारांची मुंबईतून प्रेस,बदल्याची भाषा कुणासाठी? | Pahalgam Attack
#SanjayRaut #PahalgamTerrorAttack #PMModi
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊताची पत्रकार परिषद पार पडतेय.पहलगाम हल्ल्यावरुन संजय राऊतांनी पीएम मोदींसह भाजपवर टीका केली.* तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचे आयुष्य उध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करतात. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या त्या नाड्या आवळल्या एअर स्पेस बंद केले याला बदला म्हणतात का असा सवाल संजय राऊतांनी केला. संजय शिरसाट यांच्या अर्थ खात्यात शकुनीचा सहभाग या वक्तव्यावरुनही संजय राऊतांनी अजित पवारांचं नाव घेत टोलेबाजी केलीय.